Mid-Term Examination June-July 2021

देवचंद कॉलेज,अर्जुन नगर
मिड-टर्म परीक्षा
नोटीस
वरीष्ठ महाविद्यालयातिल सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, मिड टर्म परीक्षा दी.24 ते 30जून ,2021 या कालावधीत घेण्यात येणार असून ही परीक्षा ONLINE (Google form) पध्दतीने घेतली जाईल. यासाठी एकूण 20 बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. ही परीक्षा एकूण20 मार्क्स ची असून त्यासाठी 30 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.या परिक्षेचे स्वतंत्र वेळापत्रक महाविद्यलयाच्या वेबसाईटवर आणि सर्व विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या व्हाट्सएप ग्रूप वर उपलब्ध केले जाईल. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी उपस्थित पाहून समाधान कारक प्रगती दाखविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना या संदर्भात कांही शंका/अडचणी असल्यास आपल्या संबंधित विषय शिक्षकांना भेटावे.

>>Click here to download the Time Table

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *