देवचंद काॅलेज माजी विद्यार्थी व पालक संघ– स्नेहमेळावा

देवचंद काॅलेज माजी विद्यार्थी व पालक संघ– स्नेहमेळावा   सस्नेह निमंत्रण माजी विद्यार्थी स्नेहमेळावा शनि.दि.19/10/2019 रोजी आयोजित केला आहे.आपले सहाध्यायी(बॅचमेटस) व प्राध्यापकांना भेटून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण या मेळाव्यास अगत्यपूर्वक उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहोत. या मेळाव्यासाठी सेवानिवृत्त Read More …