Divyang Welfare Committee organised The International Day of Persons with Disabilities

Divyang Welfare Committee organised The International Day of Persons with Disabilities : 03-12-2021

(दिव्यांग वेल्फेअर समिती आयोजित ‘जागतिक अपंग दिन’ कार्यक्रम संपन्न. यावेळी विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप संदर्भात माहिती व महाविद्यालयाकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

श्री पी.बी.अस्वले, श्री एन.के.चव्हाण आणि सौ शितल चौधरी यांनी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप संदर्भात माहिती दिली. महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.पी.पी.शाह यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *